पाचोळा
सांज सकाळ,वेळ अवेळ
बासरी सूरवेल्हाळ.....
सूर मधाळ, भाव तरल,
कान्हा मनवेल्हाळ.....
वाट ओढाळ,चित्त नाठाळ
पावले रक्तबंबाळ.....
राधा विव्हल,नेत्र बोझल
मेघ घनश्यामल.....
बासरी सूरवेल्हाळ.....
सूर मधाळ, भाव तरल,
कान्हा मनवेल्हाळ.....
वाट ओढाळ,चित्त नाठाळ
पावले रक्तबंबाळ.....
राधा विव्हल,नेत्र बोझल
मेघ घनश्यामल.....
0 Comments:
Post a Comment
<< Home