मृगजळ
अतृप्त नि:ष्प्रेम असे एक वाळवंट,
निघालं मृगवजळाच्या शोधात....
भेटलंही त्याला एक मृगजळ,
हिरवगार,संपन्न........
अगदी आसासून,समरसून.....
आता.................
मृगजळाचं बनलंय वाळवंट,
नि:ष्प्रेम,उजाड..........
वाट पाहतंय..............
मृगजळ येईल का कधी परतून.........??
निघालं मृगवजळाच्या शोधात....
भेटलंही त्याला एक मृगजळ,
हिरवगार,संपन्न........
अगदी आसासून,समरसून.....
आता.................
मृगजळाचं बनलंय वाळवंट,
नि:ष्प्रेम,उजाड..........
वाट पाहतंय..............
मृगजळ येईल का कधी परतून.........??