उखाणा...
रामाच्या गं पारी,
सूर्यदेव आले दारी..
दाराशी काढली रांगोळी,
मण्या-मोत्यांच्या ग ओळी..
रांगोळीत लिहिले रामाचे नाव,
रामाच्या ठायी सीतेचा भाव..
रांगोळीने रेखले स्वस्तिक,
थोरा-मोठ्यांच्या नजरेत कौतिक..
अंगणात बहरला पारिजात,
सुधाकरांच्या सहवासात, सुगंधाची बरसात..
सूर्यदेव आले दारी..
दाराशी काढली रांगोळी,
मण्या-मोत्यांच्या ग ओळी..
रांगोळीत लिहिले रामाचे नाव,
रामाच्या ठायी सीतेचा भाव..
रांगोळीने रेखले स्वस्तिक,
थोरा-मोठ्यांच्या नजरेत कौतिक..
अंगणात बहरला पारिजात,
सुधाकरांच्या सहवासात, सुगंधाची बरसात..
0 Comments:
Post a Comment
<< Home