अमल....
निळे आकाश वरती,
निळा सागर खालती,
अशा विशाल शिंपेत,
एक प्रगटला मोती....
उगवत्या रविकरें,
झाले आभाळ निरभ्र,
पसरली आभा शुभ्र,
मंगलाची,पवित्रतेची....
एका स्मिताच्या रेषेने,
पट पांगले तमाचे,
पृथ्वीवरी पसरले,
दिव्य तेज अमलाचे......
निळा सागर खालती,
अशा विशाल शिंपेत,
एक प्रगटला मोती....
उगवत्या रविकरें,
झाले आभाळ निरभ्र,
पसरली आभा शुभ्र,
मंगलाची,पवित्रतेची....
एका स्मिताच्या रेषेने,
पट पांगले तमाचे,
पृथ्वीवरी पसरले,
दिव्य तेज अमलाचे......